जिल्हा परिषद सरळसेवा परीक्षा हॉल तिकीट 2023 

 ZILLA PARISHAD EXAM HALL TICKET 2023

Download ZP compitative exam 2023 hall ticket new dates are as follows:

नवीन परीक्षा दिनांक पुढील प्रमाणे आहेत .  

sr.no.

Date 

Post 

1

17/11/2023 ते 20/11/2023 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )/ ग्रामीण पाणी पुरवठा 

23/11/2023 

वरिष्ठ सहायक (लिपिक )


Download zp exam hall ticket 2023

Click the link below to download hall ticket 

 DOWNLOAD

महत्वाचे दिनांक 👍

Important Dates

Commencement of Call letter Download

30 - 09 - 2023

Closure of Call letter Download

23 - 11 - 2023


ZP भरतीचे हॉल तिकीट hall ticket कसे डाउनलोड करणार ?


  • दिलेल्या link वर क्लिक करा . 

  • website उघडल्यावर

यापैकी निवडा . 

  • Application  फॉर्म वरील Registration no. टाका . 


  • पुढे captcha code लिहा 

  • येथे login  वर क्लिक करा 


  • ZP भरतीचे हॉल तिकीट डाऊनलोड /  प्रिंट  करून घ्या . 


परीक्षेला जाताना पुढील गोष्टी सोबत हव्यात 

  1. Hall ticket / admit card ची  print  काढून त्यावर आपला फोटो चिटकवा. 

  2. वैध ओळखपत्र आणि त्याची zerox .

  3. बॉल पेन . 


अतिशय महत्वाचे 

जिल्हा परिषद भरतीचे हॉल तिकीट ZP compitative exam 2023 hall ticket हे closure दिनांकच्या अगोदर download करा,

 नंतर ते डाउनलोड होत नाही . 




Post a Comment

Previous Post Next Post