Setu abhyas PDF 2022-23 setu abhyaskram 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download

 Punarchit Setu abhyas 2022-23

सन २०२२-२३ मध्ये  BridgeCourse 202 -2२ प्रमाणेच महाराष्ट्रातील इयत्ता  दुसरी ते दहावीच्या मुलांसाठी   सर्वच पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. सन २०२१ मध्ये १ जुलै ते १४ ऑगस्ट या ४५ दिवसांत सेतु अभ्यास( setu abhyas ) सुरू होतादर १५ दिवसांनी तीन मूल्यमापन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना काळातील मुलांच्या  भाषागणितविज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमधील प्रगती कमी दिसून आली . यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी इयत्तानिहाय आणि विषयनिहाय पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येणार आहे.

 

सेतू अभ्यास Setu abhyas   दिवसनिहाय कृतीपत्रिका worksheets मिळविण्यासाठी  त्या वर्गाच्या समोरच्या बटनवर क्लिक करून प्रत्येक दिवसाचा सेतु अभ्यास Setu abhyas  डाऊनलोड करू शकता. 

 सेतू अभ्यास Setu abhyas 2022-23  इयत्तानिहाय मिळवा  pdf download

 

इयत्तानिहाय मिळवा  pdf download

 

अ.क्र

इयत्ता

लिंक

1

इयत्ता 1 ली 

क्लिक करा

2

इयत्ता २ री

क्लिक करा

3

इयत्ता ३ री

क्लिक करा

4

इयत्ता ४ थी

क्लिक करा

5

इयत्ता ५ वी

क्लिक करा

6

इयत्ता ६ वी

क्लिक करा

7

इयत्ता ७ वी

क्लिक करा

8

इयत्ता ८ वी

क्लिक करा

9

इयत्ता ९ वी

क्लिक करा

10

इयत्ता १० वी

क्लिक करा




 सेतू अभ्यास Setu abhyas 2022-23

चाचणी  इयत्तानिहाय  गुणसंकलन तक्ते  pdf download

अ.क्र

इयत्ता

लिंक

1

इयत्ता २ री

क्लिक करा

2

इयत्ता ३ री

क्लिक करा

3

इयत्ता ४ थी

क्लिक करा

4

इयत्ता ५ वी

क्लिक करा

5

इयत्ता ६ वी

क्लिक करा

6

इयत्ता ७ वी

क्लिक करा

7

इयत्ता ८ वी

क्लिक करा

8

इयत्ता ९ वी

क्लिक करा

9

इयत्ता १० वी

क्लिक करा

 



Post a Comment